

Followers
240.1K
Live data · updated 13 Oct 2026
181.6K
Avg. views














4.43%
Engagement rate
10.4K
Avg. likes
94
Avg. comments
26
Posts / month
Reelsअस्वलांना कॅमेऱ्याचा सुगावा Vc:- @wctindia #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #slothbear [wildlife,slothbear,bear,sahyadri,sahyadritigerreserve,cameratrap,forest,jungle]
12 Oct 2026
Postsआंतरराष्ट्रीय अस्वल दिन 🐻 भारतात आढळणाऱ्या अस्वलांच्या चार प्रजातीपैकी महाराष्ट्रातील जंगलात फक्त ‘इंडियन स्लोथ बिअर’, हीच प्रजात आढळते. सह्याद्रीच्या खोऱ्यात देखील हेच अस्वल अधिवास करते. काळ्या रंगाचे लांब केस आणि छातीवर घोड्याच्या नाल्याच्या आकाराचा पांढरा पट्टा ही त्याची ओळख.अस्वलांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असल्यामुळे दूरवरून पाहून त्यांचे सहजासहजी लिंग ओळखता येत नाही. त्यांचा प्रजनन काळ उन्हाळ्यात असतो. #mahamtbwildlife #worldsolthbearday #sahyadri #sahyadriaswal आंतरराष्ट्रीय अस्वल दिन 🐻 अस्वल त्यांच्या लहान डोळ्यांमुळे दूरवर पाहण्यास तसेच कानावर लोंबणाऱ्या केसामुळे दुरवरचे श्रवण करण्यास कमी सक्षम असतात. परंतु त्यांचे श्रवण इंद्रिये अधिक तिक्ष्ण असल्याने त्यांची वास घेण्याची क्षमता फार तीव्र असते. अस्वल १ ते १.५ कि.मी.दुर अंतरापर्यंतचे वास चांगल्या पध्दतीने घेवू शकतात. तसेच २ ते ३ फुट जमिनीखाली असलेल्या शेणकिड्यांच्या आळ्यांचा तसेच किटक, वाळवी, मुंग्या, कंदमुळे इत्यादींचा वास घेवुन शोध लावू शकतात. आंतरराष्ट्रीय अस्वल दिन 🐻 स्लोथ बेअर हा केवळ कीटक खाणारा प्राणी नाही; तो सर्वभक्षी आहे. त्याच्या आहारातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे मुंग्या आणि वाळवी. त्याच्या वरच्या जबड्यातील पुढचे दोन कृंतक दात नसतात. त्यामुळे तोंडातून हवा शोषून घेताना कीटक सहजपणे आत ओढता येतात. वारुळातील माती आणि धूळ नाकात जाऊ नये म्हणून तो आपल्या नाकपुड्याही बंद करू शकतो. यासाठी झालेली ही शारीरिक जुळवणूक त्याला इतर अस्वलांपासून वेगळे ठरवते. आंतरराष्ट्रीय अस्वल दिन 🐻 भारतात स्लोथ बेअरचा प्रजननकाळ साधारणतः उन्हाळ्याच्या अखेरीस असतो. मादीचा गर्भावधी सुमारे सहा ते सात महिने असू शकतो. ती बहुधा नोव्हेंबर ते जानेवारी या काळात पिल्लांना जन्म देते. एका वेळी सहसा एक किंवा दोन पिल्ले जन्माला येतात. तीन पिल्ले जन्माला येणे दुर्मीळ आहे. पिल्लांमधील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण सवय म्हणजे आईच्या पाठीवर बसून प्रवास करणे. इतर अनेक अस्वलप्रकारांच्या तुलनेत हे वर्तन त्यांच्यात नियमितपणे दिसते. आंतरराष्ट्रीय अस्वल दिन 🐻 सह्याद्रीत कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उदयान आणि राधानगरी अभयारण्यामध्ये अस्वलांची संख्या आणि त्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. कोयना आणि चांदोली मिळून निर्माण झालेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या एकूण क्षेत्रापैकी ३४ टक्के क्षेत्रावर अस्वलाचा अधिवास आहे. गनबाबडाच्या दक्षिणेकडील बाजूस अस्वलांचा अधिवास आहे. मात्र, त्याचा उत्तरेला आणि विशालगड व पन्हाळगड संवर्धन राखीव क्षे
12 Oct 2026
Reelsकोकणातून आफ्रिकेत जाणारा निलपंख #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #europeanroller [wildlife,wild,life,europeanroller,infianroller,malabarwhidtelingthrush,birds]
10 Oct 2026
Reelsचांदी अस्वल म्हणजे कोण ? #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #honeybadger [honeybager,jalna,madhyapradesh,maharashtra,wildlife]
9 Oct 2026
Reelsराधानगरीचा दुर्मीळ फुलोरा 🌸 शेकरू छायाचित्रण @mohanupadhye #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #sahyadri [sahyadritigerreserve,maharashtra,gaur,shekhru,wild,orchids]
8 Oct 2026
Postsसोलापूरच्या माळरानावर आढळला सुपरमॅन #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #solapur
6 Oct 2026
Reelsमहाराष्ट्रात डॉल्फिनची संख्या किती ? राष्ट्रीय डॉल्फिन दिन विशेष #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #dolphin [dolphin,ocean,wildlife,mumbai,maharashtra,sindhudurg,kokan]
5 Oct 2026
Postsआज राष्ट्रीय डॉल्फिन दिन 🐬 #mahamtbwildlife #dolphin #dolphinday
5 Oct 2026
Postsभारताच्या माळढोक संवर्धनाचे यश 🌿 माळढोक हा भारतातील सर्वात संकटग्रस्त पक्षी असून राजस्थानमध्ये पिंजराबंद अधिवासात त्याचे प्रजनन केले जात आहे. #mahamtbwildlife #greatindianbustard
4 Oct 2026
Reelsसह्याद्रीतला पोपट मुंबईच्या गर्दीत #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #mumbai #vileparle [sahyadri,birds,parrots,parakeets,wildlife,city,mumbai,majarashtra,malabarparakeet]
3 Oct 2026
Reelsकोल्हापूरातील काळ्या कोल्ह्याचे रहस्य #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #jackal [jackal,goldenjackal,kolhapur,maharashtra,wild,kolha]
24 Sept 2026
Reelsआरेतील मेट्रो कॉम्प्लेक्समधून मगरीचा बचाव #mahamtbwildlife #wildlife #wildlife #maharashtra #mumbai [aareycolony,aareycolonystories,wildlife,crocodile,criocodiles,gotegaon]
23 Sept 2026
Reelsविहिरीतून वाचवलेल्या लांडगाच्या २५० किमीचा प्रवास #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #wolf [wolf,landga,maharashtra,viral,satellitetagging,wild,wildlife,rescue]
22 Sept 2026
Postsदौंडचा वन्यजीव योद्धा 🐾 दौंडच्या मातीत बालपणापासून रुजलेली वन्यजीवांविषयीची आस्था, क्षेत्रीय अनुभवाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड आणि समाजात संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी धडपडणार्या नचिकेत सुधीर अवधानींविषयी... #mahamtbwildlife #wildlife
21 Sept 2026
Postsसह्याद्रीतील हत्तींचो बाप्पा 🐘 आंबोलीचे प्रथमेश गावडे @ranmanus_amboli यांनी सह्याद्रीतील हत्तींविषयी केलेली गणपती सजावट #mahamtbwildlife #ganpatibappamorya❤️
19 Sept 2026
Postsकासवांचे बाबा प्रसिद्ध समुद्री कासव संवर्धक @mohanupadhye यांनी दै. मुंबई तरुण भारतच्या बाप्पाचे दर्शन घेतले. #mahamtbwildlife #गणपतीबाप्पामोरया🌺❣
19 Sept 2026
Postsमाणदेशात लांडगे आणि गवताळ अधिवास संवर्धनाचे काम करणारे @chinmay_sawant77 दै. मुंबई तरुण भारतच्या बाप्पाचे दर्शन घेतले. 🦑
19 Sept 2026
Postsआमचे मार्गदर्शक प्रसिद्ध सागरी निरीक्षक श्री. @pradippatade यांनी दै. मुंबई तरुण भारतच्या बाप्पाचे दर्शन घेतले. 🦑 #mahamtbwildlife
19 Sept 2026
Postsवन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम श्री. रवीकिरण गोवेकर यांनी दै. मुंबई तरुण भारतच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी @mahamtb_wildlife च्या टीमने त्यांचे स्वागत केले. #mahamtbwildlife #ganpatibappamorya❤️
19 Sept 2026
Postsसंकटग्रस्त पक्ष्यांचा बाप्पा 🦆 पुण्यातील @shekhar_kawade यांनी संकटग्रस्त पक्षी या विषयावर केलेली गणपती सजावट. #mahamtbwildlife #wildlife #ganpatibappamorya❤️
18 Sept 2026
Reelsराजापूरच्या वनस्पतीचा देवरुखात बहर #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #kaprikamal
9 Sept 2026
Reelsअतिदुर्मिळ तणमोराचा गुजरात-महाराष्ट्र प्रवास #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #tanmor
8 Sept 2026
Reelsदुर्मीळ वनमानवाच्या मिलनक्रियेची नोंद वनमानव म्हणजेच स्लेंडर लाॅरिस या दुर्मिळ निशाचर वन्यजीवाची नोंद @makarandnaik__ यांनी तिलारीच्या जंगलातून केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उदय सातर्डेकर, वन्यजीव अभ्यासक गणेश मर्गज आणि माजी वन अधिकारी सुभाष पुराणिक होते. VC @uday_satardekar
7 Sept 2026
Reelsमहाराष्ट्रातील एकमेव गिधाडांचे गाव आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन विशेष 🌿 #mahamtbwildlife #internationalvultureawarenessday #vulture #kokanbird #bird
5 Sept 2026
Postsआज आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन 🌿 #internationalvultureawarenessday #mahamtbwildlife #vulture #konkan
5 Sept 2026
Reelsमाणदेशात मेंढपाळांनी कसे टिपले लांडगे ? Vc: @thegrasslandstrustindia , @wildlife.khalid #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #wolf [wolf,kiraksal,wildlife,grassland,4k,video,animals,villagers]
3 Sept 2026
Reelsसासोलीकरांनी निवडली ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ची वाट VC - @makarandnaik__ #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #sindhudurg
2 Sept 2026
Reelsदाजीपूरमध्ये सरदार-रायबाची कशी होते भेट ? #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #sahyadri #tigers [tiger,sahyadri,sahyadritigerreserve,wildlife,hirkani,chanda,tara,tigers,maharashtra]
1 Sept 2026
Reelsहिरकणी चिपळूणमध्ये दोन महिने राहिली ! सह्याद्रीच्या वाघाच्या गुजगोष्टी - भाग ६ #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #sahyadri #tigers
29 Aug 2026
Reelsराधानगरीत किती वाघ राहू शकतील ? सह्याद्रीच्या वाघाच्या गुजगोष्टी - भाग ५ #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #sahyadri #tigers [wildlife,tigers,sahyadritigerreserve,story,stories,truestory,wildlifedocumentary,4k]
28 Aug 2026
Postsतिलारी-आंबोलीच्या जंगलातील वनमानव #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #slenderloris [wildlife,slenderloris,sindhudurg,maharashtra]
12 May 2026
Reelsमेळघाट - अस्वलाने झाडावर चढून घेतला मधाचा आस्वाद #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #melghat #slothbear
11 May 2026
Reelsखिडकीत बसून १५० पक्षी टिपणाऱ्या माधुरी ताई #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #vileparle [mumbai,birds,birding,vileparle,maharashtra,falcons,vultures,kites,owls]
9 May 2026
Reelsवन्यजीव माहितीपटांचे पितामह शतायुषी डेव्हिड अॅटनबरो #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #davidattenborough
8 May 2026
Reelsन थांबता ९५ तासात सोमालिया ते वाराणसी प्रवास करणारा अमूर ससाणा #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #amurfalcon [amurfalcon,tagging,satellitetagging,falcon,travelmap,bird,animal,wildlife,india]
7 May 2026
Reelsमहाराष्ट्रात बांगड्याची मासेमारी का वाढली आहे ? #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #marine #maharashtra [marine,fish,ocean,underwater,fishes,marinebiodiversity,mumbai,maharashtra]
6 May 2026
Reelsराजापूरचाच धनेश फक्त चारोळी का खातो ? Vc:- @sambaarwadi #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #ratnagiri
5 May 2026
Reelsकुत्रा का आहे बिबट्याचा वडापाव ? #mahamtbwildlife #wildlife #internationalleopardday #leopard
3 May 2026
Reelsसंकटग्रस्त खैरी खापरखवल्याचे आढळक्षेत्र वाढले #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #maharashtra #shieldtail
30 Apr 2026
Postsवन्यजीव क्षेत्रामध्येच करिअर करण्याची वाट निवडून विदर्भातील निसर्गाचा खजिना उलगडून दाखवणाऱ्या दर्शन प्रशांत दुधानेविषयी… #mahamtbwildlife #wildlife #wardha #vidhrbha
30 Apr 2026
Reelsकोकणाचे नाव मिळालेली कोकणातील नवी वनस्पती #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #nature #dapoli
19 Jan 2026
Reelsरत्नागिरी सागर महोत्सवात @vet_vinherkar यांनी उलगडला धवललक्ष्मीचा प्रवास ! #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #oliveridleyseaturtle #seaturtle
18 Jan 2026
Reelsरत्नागिरीत सुरू असणाऱ्या सागर महोस्तवात @ishabopardikar यांनी सांगितले व्हेलच्या आवाजाचे रहस्य #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #dolphins #whales
17 Jan 2026
Reelsवर्षभरानंतर टॅग केलेली कासव पुन्हा गुहागर किनारी #mahamtbwildlife #wildlife #savewildlife #seaturtle
16 Jan 2026
Reelsबौद्ध समाजाला पुजेचा मान देणारी देवरहाट देवरायांची महती- भाग ८ (दर गुरुवारी) #mahamtbwildlife #wildlife #dapoli #devrai
15 Jan 2026
Reelsगुहागर किनाऱ्यावर कासवांचा जन्मोत्सव #mahamtbwildlife #wildlife #guhagarkar😍✌️ #seaturtle
14 Jan 2026
Reelsसफाई कर्मचाऱ्यांची शक्ती #mahamtbwildlife #mahamtb #mumbai #bmc #mumbaibmc
13 Jan 2026
Reelsमुंबईत सर्वात जास्त प्रदूषित हवा कुठे ? #mahamtbwildlife #mumbaipollution #mumbaiairpollution
10 Jan 2026
Reelsमुंबईचा घनकचरा किती ? #mahamtb #maharashtra #marathinews #pollutioninmumbai
9 Jan 2026
Postsकोळसुंद्यांसाठी जमलो आम्ही 🐾 सह्याद्री डोंगररांगांपासून कोकणातील किनारपट्टीपर्यंत अधिवास करणाऱ्या रानकुत्रा म्हणजेच कोळसुंदा या दुर्लक्षित संकटग्रस्त प्राण्याच्या संवर्धनासाठी स्टेकहाॅल्डरचे एकत्रिकरण करणं गरजेचं होत. म्हणूनच या संकटग्रस्त प्राण्याच्या संवर्धनासाठी २६ मे रोजी देवरुख येथील सृजन सायन्स एक्टॅव्हिटी अॅण्ड इनोव्हेशन सेंटर येथे स्टेकहाॅल्डरचे एकत्रिकरण झाले. उद्घाटनानंतर वन्यजीव संशोधक Shrikar Ashtaputre यांचे सादरीकरण पार पडले. त्यावेळी त्यांनी जोर-जांभळी संवर्धन राखीव ते भोर या भूभागातील रानकुत्र्यांच्या अधिवासाचे स्वरुप आणि त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचे सविस्तरपणे विवेचन केले. गुहागरचे स्थानिक वन्यजीव निरीक्षक Akshay Khare Neeraj Soman यांनी सादर केलेली गुहागर तालुक्यातील रानकुत्र्यांची निरीक्षणे लक्षवेधी ठरली. Akshay Khare यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर लवकरच आमच्याकडून काही कृती घडेल. चिपळूण येथील कुंभार्ली घाट परिसरात रानकुत्र्यांवर अभ्यास करणारी वन्यजीव संशोधक Rani Prabhulkar हिने रानकुत्र्यांची आगळीवेगळी निरीक्षणे मांडली. गुरांवर हल्ला करणाऱ्या रानकुत्र्यांची निरीक्षणे तिने यावेळी मांडली. या निरीक्षणांनी संशोधकांसह वनधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. Prateik More यांनी देवरुख आणि आसपासच्या परिसरातील रानकुत्र्यांची निरीक्षणे सादर केली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक Uttam Sawant यांनी सविस्तरपणे व्याघ्र प्रकल्पातील रानकुत्र्यांच्या अधिवासासंबंधी सादरीकरण केले. वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी राधानगरी ते तिलारी भूभागातील रानकुत्र्यांच्या भ्रमणमार्गाचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी तिलारीचे Tushar Desai आणि कुंभारखणीचे Mangesh Surve यांची रानकुत्र्यांसंबंधीची स्थानिक निरीक्षणे अचंबित करणारी होती. मुक्ता नार्वेकर Sunil Mali Vlog आदी सोशल मिडीया इन्फ्लुएन्सरने देखील रानकुत्रा प्रबोधनासाठी यापुढे सहभागी होणार असल्याची ग्वाही दिली. लवकरच रानकुत्रा कृती आराखडा अहवाल आपल्यासमोर सादर केला जाईल.
Postsकार्यक्रम आपला वाटला आणि त्याला एक कौटुंबिक झालर होती…❤️ सी-टेक प्रस्तुत 'स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वाॅरियर्स अवाॅर्ड -2023' दिमाखदार पद्धतीने वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. भव्य अशा या कार्यक्रमाच्या आयोजनाच अग्निदिव्य मुंबई तरुण भारत आणि महा MTB परिवाराने पार केलं. कार्यक्रमाच्या भव्यतेमध्ये तुम्ही त्याला असलेली कौटुंबिक झालर टिकून ठेवली आणि कार्यक्रम आपल्या घरचा वाटला, अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माध्यमातील माझ्या एका वरिष्ठ सहकार्याने दिली. हा आपलेपणाच महा MTB च्या वन्यजीव वार्तांकनाचा आणि कार्यक्रमाचा यूएसपी आहे. वन्यजीव आणि त्यासंदर्भातील काम करणारी सर्व संवर्धक, संशोधक आणि स्थानिक मंडळी ही महा MTB च्या परिवाराचाच एक भाग आहेत. ते आमच कुटुंबच आहे. त्यामुळे दरवेळीच कार्यक्रम आपालास वाटतो, जो काल देखील वाटला. सोनगाव कांदळवन निसर्ग पर्यटन गटातील महिलांची देखील एक भावना समोर आली. त्या म्हणाल्या की, "इतक्या मोठ्या व्यासपीठावर येण्याची संधी आम्हाला मिळेल, हे आम्ही स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं. कारण, घरच्यांनी जेव्हा लग्न करुन सासरी सोनगावला पाठवल तेव्हा संसार करणं एवढचं नशिबात लिहलं आहे, असं वाटलं होतं. पण आज नशीबाने भरभरुन दिलं." कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वन्यजीव क्षेत्रातील नामांकित मंडळी आणि वन्यजीवप्रेमी मंडळी जमली होती. पुरस्कारासाठी निवडलेल्या सर्व पुरस्कार्थींचा यथोचित सन्मान झाला. प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती त्यांना मिळाली. याचे महा MTB चा एक सदस्य म्हणून समाधान आहे. कार्यक्रम म्हटला की, त्यामध्ये काही त्रुटी राहतात. पुढच्या वेळी त्या भरुन काढण्याचा प्रयत्न करू. कार्यक्रमाला सहकार्य देणारे एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज प्रा. लि. आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे खूप आभार. टेलिव्हिजन पार्टनर झी-२४ तास, रिसर्च पार्टनर पार्क आणि रेडियो पार्टनर रेडिओ सिटी ९१.९ एफमचे आभार. माझ्या एका शब्दाखातर कार्यक्रमाचे इंटिट्यूशन पार्टनर होण्यास तयार झालेले द हॅबिटॅट्स ट्रस्ट’, ‘एपीसीसीएफ वाईल्डलाईफ पश्चिम मुंबई’, ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’, ‘महाराष्ट्र कांदळवन कक्ष’, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडिया’, ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय’, ‘सह्याद्री निसर्ग मित्र’, ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’, ‘वाईल्डलाईफ इमेजेस अँन्ड रिफ्लेकश्न्स’, ‘इंडियन युथ बायोडायव्हर्सिटी नेटवर्क’ आणि ‘नॅचरलिस्ट फाऊंडेशन’ यांचेही आभार. खास करुन टीम मुंबई तरुण भारत आणि महा MTB चे आभार.
MahaMTB Wildlife is a nature & outdoor activities creator from Mumbai with 240.1K Instagram followers, a 4.43% engagement rate and about 181.6K average views per post.
We'll handle outreach, pricing and contracts — and share audience data before you commit.
Connect with this creator→29 May 2024
6 Jun 2023
Macro@1500sqft_gardener
Gardening & Plants · Bengaluru